


व्हीलचेअर, काठी, श्रवणयंत्र इत्यादी ४५००+ उपकरणे दिव्यांग बांधवांना मोफत दिली. यामुळे त्यांचे दैनंदिन जीवनमान अधिक सुलभ झाले.
विशेष विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, वह्या-पुस्तके आणि डिजिटल लर्निंग सुविधा पुरवल्या. शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये हा आमचा प्रयत्न.
मोबाईल रिपेअरिंग, शिवणकला, संगणक अशा व्यावसायिक प्रशिक्षणांचे आयोजन. युवकांना रोजगारक्षम व आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न.
७०+ रोजगार निर्मिती कार्यक्रम राबवून १००+ युवकांना नोकऱ्या दिल्या. ३०+ दिव्यांग उद्योजक घडवून स्वावलंबनाची दिशा दिली.
वैद्यकीय शिबिरे, फिजिओथेरपी व औषध सहाय्याद्वारे दिव्यांगांचे आरोग्य जपले. DDRC समन्वयातून पुनर्वसन सुविधा उपलब्ध.
जिल्हास्तरीय दिव्यांग मेळावे, खेळ आणि स्पर्धांचे आयोजन दरवर्षी केले. राज्यस्तरीय खेळाडूंना प्रोत्साहन व सहाय्य पुरवले.
विशेष बचत गट, शिवणकाम व लघुउद्योग प्रशिक्षणाद्वारे महिलांना सक्षम केले. स्वावलंबनातून समाजात त्यांचे स्थान बळकट केले.
५०+ विवाह जुळवणी कार्यक्रम आयोजित करून अनेक कुटुंबांना आधार दिला. कायदेशीर मदतीद्वारे दिव्यांगांना बळकटी दिली.
॥ जाणा येथें आहे साहाय्य सर्वांस ॥ उणे जें जें ज्यांस तें तयास लाभो॥



सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल
© 2025 Sindhudurg Saikrupa Apangshakti Bahu-Uddeshiy Shikshan Sanstha, Kasal.
Developed & maintained by “CRESTA VISION STUDIOS”



सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल
© 2025 Sindhudurg Saikrupa Apangshakti Bahu-Uddeshiy Shikshan Sanstha, Kasal.
Developed & maintained by “CRESTA VISION STUDIOS”